VIDEO: पाटणामध्ये तुफान राडा, तेजप्रताप यादव यांच्या गाडीची तोडफोड

पाटणा, 19 मे: तेजप्रताप यादव यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संतप्त कॅमेरामॅननं गाडीची काच फोडली तेजप्रताप यादव घरातून निघाले असताना त्यांच्या गाडीखाली कॅमेरामनचा पाय आला. यानंतर संतप्त कॅमेरामननं गाडीची काच फोडली. यानंतर मग तेजप्रताप यांच्या सुरक्षारक्षकांनी या कॅमेरामनला मारहाण केली. यासंपूर्ण गोंधळावर तेजप्रताप यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.