S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कधी कॉमेडी तर कधी सिंघम, एकाच VIDEOमध्ये पाहा या दोन्ही स्टाईल
  • कधी कॉमेडी तर कधी सिंघम, एकाच VIDEOमध्ये पाहा या दोन्ही स्टाईल

    Published On: Nov 24, 2018 08:47 PM IST | Updated On: Dec 2, 2018 05:25 PM IST

    गुजरात, 24 नोव्हेंबर : गुजरातच्या छोटा उदयपुरमध्ये पोलीस-चोरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक आरोपी पोलीस चौकीतून पळून जातो. तो पळून जाता पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. बरं गंमत म्हणजे पोलीस चौकीतून पळ्यानंतर तो खाली पडला. परत उठून तो पळाला पण तोपर्यंत पोलिसांनी त्याला पकडलं. हे सगळं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close