S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माओवादी हल्ल्यातील शहिदांना दंतेवाडा पोलीस मैदानात सलामी
  • VIDEO: माओवादी हल्ल्यातील शहिदांना दंतेवाडा पोलीस मैदानात सलामी

    Published On: Apr 10, 2019 01:51 PM IST | Updated On: Apr 10, 2019 01:54 PM IST

    दंतेवाडा, 10 एप्रिल : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी माओवाद्याच्या हल्ल्यात भाजपचे दंतेवाडाचे आमदार विक्रम मंडावी यांच्यासह पाच जवानांचा मृत्यू झाला. मृतक आमदार आणि शहीद जवानाचे पार्थिव उशीरा रात्री दंतेवाड्यात आणण्यात आले. विक्रम मंडावी यांचा मृतदेह सकाळी भाजप कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. शहीद जवानांना दंतेवाड्याच्या पोलीस मैदानात सलामी देण्यात आली. तर मृतक आमदार विक्रम मडावी यांच्यावर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री मुकेश बघेल माजी मुख्यमंत्री रमणसिंग उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close