PHOTO : चंद्रावर आता होऊ लागली संध्याकाळ, विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर

चांद्रयान -2 च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2019 07:31 PM IST

PHOTO : चंद्रावर आता होऊ लागली संध्याकाळ, विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर

चांद्रयान -2 च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी संपर्क तुटला.

यानंतर विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 21 - 22 सप्टेंबरला तर ही आशा मिटली जाईल. कारण यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पूर्ण अंधार होणार आहे.

चंद्रावर 14 दिवसांचा एक दिवस असतो. त्यानंतर तिथे रात्र होणार आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश नसेल.

विक्रम लँडरशी संपर्क करण्यासाठी नासा इस्रोला मदत करत आहे. चांद्रयान -2 च्या ऑर्बिटर आणि लँडरशी संपर्क साधण्यासाठी डीप स्पेस नेटवर्कच्या तिन्ही केंद्रांमधून प्रयत्न सुरू आहेत.

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर 14 दिवसांच्या कालावधीतच कार्यरत असणार होते.

Loading...

यातच आता चंद्रावर संध्याकाळ होऊ लागली आहे. त्यामुळे विक्रम लँडरच्या प्रतिमा अंधुक दिसतील.

विक्रम लँडरमधली यंत्रणा आता पूर्णपणे बंद झाल्याचीच शक्यता आहे. पण नक्की कशामुळे विक्रमचा संपर्क तुटला आहे ते कळू शकलं नाही.

विक्रम लँडरमधल्या काही उपकरणांमुळे अजूनही संपर्काची शक्यता आहे, असं काही वैज्ञिनिकांना वाटतं आहे. चंद्रावर अजून काहिसा उजेड असेपर्यंत तरी आशा कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...