• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : Chandrayaan 2 : ...अन् पंतप्रधान मोदींसह इस्रोच्या प्रमुखांना अश्रू अनावर
  • VIDEO : Chandrayaan 2 : ...अन् पंतप्रधान मोदींसह इस्रोच्या प्रमुखांना अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 09:09 AM IST | Updated On: Sep 7, 2019 09:41 AM IST

    बंगळुरू, 07 सप्टेंबर: चंद्रयान 2 मोहिमेत अंतिम टप्प्यात विक्रम लँडरसोबत संपर्क तुटला. चंद्रयान 2 मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात यशानं अखेरच्या क्षणी हुलकावणी दिल्यानं शास्त्रज्ञांचे हिरमोड झाला. इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांची गळाभेट घेऊन त्यांचं मनोधैर्य वाढवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading