• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: Chandrayaan-2: 'देशाला तुमचा अभिमान', पंतप्रधान मोदींनी केलं शास्त्रज्ञांचं कौतुक
  • VIDEO: Chandrayaan-2: 'देशाला तुमचा अभिमान', पंतप्रधान मोदींनी केलं शास्त्रज्ञांचं कौतुक

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 08:12 AM IST | Updated On: Sep 7, 2019 08:12 AM IST

    बंगळुरू, 07 सप्टेंबर: निराश होऊ नका, जीवनात चढउतार येतच असतात. सर्व देशाला इस्रोचा अभिमान आहे. मोदींनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं निरसन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी