• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भर रस्त्यात गजराज रमले, गाडीला धक्का दिल्यानंतर प्रवाशांची घाबरगुंडी!
  • VIDEO: भर रस्त्यात गजराज रमले, गाडीला धक्का दिल्यानंतर प्रवाशांची घाबरगुंडी!

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 11:59 AM IST | Updated On: Aug 5, 2019 12:04 PM IST

    हिमाचल प्रदेश, 05 ऑगस्ट : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील पांवटा साहिबजवळ हिमाचल-हरियाणा सीमेवर राष्ट्रीय महामार्गावर एका हत्तीने धुमाकूळ केली आहे. लोकांनी त्याचा व्हिडिओदेखील काढला आहे. राजाजी नॅशनल पार्कच्या वनक्षेत्रात राष्ट्रीय महामार्गावर हा हत्ती पाहायला मिळाला. या गजराजने जवळपास अर्धा तास रस्ता रोखला होता. बरं इतकंच नाही तर हत्तीने एका कारला धक्कादेखील दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी