PHOTOS: 'बुलेट' चोरी करण्यासाठी दररोज 232 किमी.प्रवास करून शहरात यायचा हा चोर!

तो फक्त बुलेटचं चोरी करायचा. कारण, वापरलेल्या बुलेटचे जास्त पैसे मिळत होते

  • Share this:

चोर काय चोरी करेल याचा नेम नाही आणि चोरीसाठी कुठल्या थराला जाईल याचाही अंदाज नाही. चंदीगडमध्ये अशाच एका चोराने प्रताप केला असून त्यामुळे पोलीसही हैराण झाले होते. कारण हा पठ्या 232 किमीचा प्रवास करून चोरीसाठी शहरात येत होता. विशेष म्हणजे हा पठ्या फक्त बुलेट चोरायचा हे विशेष.

चोर काय चोरी करेल याचा नेम नाही आणि चोरीसाठी कुठल्या थराला जाईल याचाही अंदाज नाही. चंदीगडमध्ये अशाच एका चोराने प्रताप केला असून त्यामुळे पोलीसही हैराण झाले होते. कारण, हा पठ्या 232 किमीचा प्रवास करून चोरीसाठी शहरात येत होता. विशेष म्हणजे, हा पठ्या फक्त बुलेट चोरायचा हे विशेष.

 हा चोर पंजाब येथील तरनतारन इथं राहणार आहे. बुलेट चोरी करण्यासाठी तो पंजाबहुन बसने चंदीगडमध्ये येत असत. चंदीगडमध्ये आल्यानंतर बुलेट चोरी करून तो बस स्टँडच्या पार्किंगमध्ये उभी करायचा. आता पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यामुळे त्याला गाडी पार्किंगची पावती मिळत होती.

 त्यानंतर तो परत पार्किंगमध्ये जात होता आणि बुलेटचे लाॅक तोडून आरामात चालवत निघून जात होता. तसंच आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून पार्किंगची पावतीही मुद्दाम खराब करत होता.

 पण चोर कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या तावडीतून काही सुटत नाही. अशाच एका दुचाकीची चोरी करताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं.

 तो फक्त बुलेटचं चोरी करायचा. कारण, वापरलेल्या बुलेटचे जास्त पैसे मिळत होते. विशेष म्हणजे, तो अशाच गाड्या चोरायच्या ज्या जास्त किमी चालवण्यात आल्या नाही. पोलिसांनी सांगितलं की, त्याला परदेशात जायचं होतं. परंतु, त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने बुलेटची चोरी सुरू केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2019 11:32 PM IST

ताज्या बातम्या