S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दीड वर्षाच्या चिमुकलीला बाईकची धडक, कॅमेरात कैद झाला मृत्यूचा थरार
  • VIDEO : दीड वर्षाच्या चिमुकलीला बाईकची धडक, कॅमेरात कैद झाला मृत्यूचा थरार

    Published On: Nov 30, 2018 10:20 AM IST | Updated On: Nov 30, 2018 10:22 AM IST

    नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : दीड वर्षाच्या मुलीला बाईकने धडक दिली आहे. या धडकेत जबर मार लागलेल्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील राम कॉलनीमध्ये घडलेली ही दुर्दैवी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या दुसऱ्या एका छोट्या मुलीकडे जात असताना दिसत आहे. पण तेव्हढ्यात समोरून येणाऱ्या बाईची रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या लहान मुलीला धडक बसलेली दिसत आहे. याप्रकरणी बाईक चालवणाऱ्या 15 वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close