• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चकाचक बाईक वापरणाऱ्या तरुणानं चोरलं हेल्मेट
  • VIDEO: चकाचक बाईक वापरणाऱ्या तरुणानं चोरलं हेल्मेट

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 11:46 AM IST | Updated On: Sep 17, 2019 11:46 AM IST

    राजकोट, 17 सप्टेंबर: वाहतुकीच्या नव्या नियमानुसार जादा दंड भरावा लागले याची भीती कायम असते. गुजरातच्या राजकोटमध्ये हेल्मेट चोरल्याची घटना समोर आली आहे. हेल्मेट न घातलेल्याचा दंड बसू नये म्हणून त्याने चक्क दुसऱ्या गाडीवर असलेलं हेल्मेट चोरल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी