• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दुचाकीस्वारानं हिसकावली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी
  • VIDEO: दुचाकीस्वारानं हिसकावली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 06:54 AM IST | Updated On: Sep 8, 2019 06:54 AM IST

    नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: दुचाकीवरुन येणाऱ्या दोन तरुणांनी एका महिलेची चेन हिसकावल्याचा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तापस सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी