• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भरधाव कारमधून रस्त्यावर पडली दीड वर्षाची चिमुकली, पुढे काय झालं तुम्हीच पाहा...
  • VIDEO: भरधाव कारमधून रस्त्यावर पडली दीड वर्षाची चिमुकली, पुढे काय झालं तुम्हीच पाहा...

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 02:20 PM IST | Updated On: Sep 9, 2019 09:59 PM IST

    कोच्ची, 09 सप्टेंबर: भरधाव कारमधून दीड वर्षाची चिमुकली पडल्याची घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली. गाडीचा वेग इतका होता की चिमुकली पडल्याचं तिच्या आई-वडिलांनाही कळलं नाही. मात्र वन विभागाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी चिमुकलीला रेस्क्यू करून तिच्या पालकांच्या हाती सुखरूप देण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी