• होम
  • व्हिडिओ
  • रस्ता खचल्यावर केलाय हा जुगाड; पाईपवरून जाणाऱ्या कारचा श्वास रोखायला लावणारा VIDEO VIRAL
  • रस्ता खचल्यावर केलाय हा जुगाड; पाईपवरून जाणाऱ्या कारचा श्वास रोखायला लावणारा VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 03:14 PM IST | Updated On: Aug 26, 2019 03:18 PM IST

    श्रीनगर, 26 ऑगस्ट: हिमाचल प्रदेशमध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. मुसळधार पावसामुळे चंबा जिल्ह्यातील भागातील रस्ता खचल्यानं तिथली वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र पर्याय नसल्यानं आपला जीव धोक्यात घालून हा तरुण चक्क खांबावरून कार घेऊन जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी