S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नजर हटी दुर्घटना घटी; नियंत्रण सुटल्यानं कारचा चुराडा
  • VIDEO: नजर हटी दुर्घटना घटी; नियंत्रण सुटल्यानं कारचा चुराडा

    Published On: Apr 22, 2019 03:03 PM IST | Updated On: Apr 22, 2019 03:03 PM IST

    दिल्ली, 22 एप्रिल: दिल्लीत भरधाव वेगानं जाणारी कार खांबाला धडकून अपघात झाला आहे. चालकचं कावरील नियंत्रण सुटल्यानं कार खांबावर धडकली आणि कारचे दोन तुकडे झाले. अपघातात कारमधील एका मुलाचा मृत्यू झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close