NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता वाढल्यानंतर भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी जदयूच्या नितीश कुमारांशी चर्चा सुरू केली आहे. अजूनही सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी भाजप आणि राजद यांच्या चुरस आहे.
19:49 (IST)
कमलनाथ यांनी मान्य केला पराभव
19:49 (IST)
कमलनाथ यांनी मान्य केला पराभव
13:55 (IST)
मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत 28 पैकी 20 जागावर भाजपची आघाडी, काँग्रेस 7 तर बहुजन समाज पार्टी एक जागेवर #Bypollresults
13:14 (IST)
भोपाळमध्ये भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व्ही डी. शर्मा यांनी वाजवला ढोल.. कार्यकर्त्यांसोबत विजयोत्सव
12:5 (IST)
मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीत 28 पैकी 20 जागांचे कल हाती, सत्ता टिकवण्यासाठी भाजपसमोर मोठं आव्हान
भाजपला 8 जागा जिंकणं आवश्यक
भोपाळ, 10 नोव्हेंबर : 10 राज्यांमध्ये 54 जागांसाठी पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या पोटनिवडणुकांचे निकाल येत आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.