• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जुलूसमध्ये हाहाकार; वळू झाला UNCONTROL, अनेकांना चिरडलं
  • VIDEO: जुलूसमध्ये हाहाकार; वळू झाला UNCONTROL, अनेकांना चिरडलं

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 09:34 AM IST | Updated On: May 28, 2019 10:08 AM IST

    लखनौ, 28 मे: हजरत अली शहादतच्या जुलूसमध्ये वळू घुसला आणि हाहाकार माजला. नगरपालिका आणि पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले. हजरत अली यांच्या शहादत जुलूसमध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी होतात. अशा वेळी नियोजन चोख आणि शिस्तबद्ध हवं. पण तसं झालं नाही आणि शेकडो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading