S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गोमांसाच्या अफवेत पोलिसाला झाडल्या गोळ्या, पाहा हा खळबळजनक VIDEO
  • गोमांसाच्या अफवेत पोलिसाला झाडल्या गोळ्या, पाहा हा खळबळजनक VIDEO

    Published On: Dec 4, 2018 11:41 AM IST | Updated On: Dec 4, 2018 11:51 AM IST

    बुलंदशहर, 04 डिसेंबर : उत्तरप्रदेशातल्या बुलंदशहर इथं गोमांस सापडल्याच्या अफवेवरून हिंसाचार उफाळला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ज्या शेतात मांस सापडलं ते गोमांस नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. त्याचाच एक लाईव्ह व्हिडिओ आता समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close