• होम
  • व्हिडिओ
  • बुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्यावर गोळी मारणाऱ्याचा हा VIDEO अंगावर शहारा आणेल
  • बुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्यावर गोळी मारणाऱ्याचा हा VIDEO अंगावर शहारा आणेल

    News18 Lokmat | Published On: Dec 7, 2018 08:58 PM IST | Updated On: Dec 7, 2018 08:58 PM IST

    लखनऊ, 7 डिसेंबर : गोहत्येच्या अफवेनंतर झालेल्या हिंसाचारात उत्तरप्रदेशातील बुलंदशहर इथं सुबोध कुमार सिंग या पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हिंसाचाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 11 सेकंदाच्या व्हिडिओत एक व्यक्ती सुबोध सिंग यांना गोळी मारताना दिसत आहे. गोळी मारणाऱ्या व्यक्तीचं नाव जीतू फौजी असं असल्याची माहिती आहे. जीतूने पोलीस अधिकाऱ्याला गोळी मारल्यानंतर त्यांचा मोबाईलही चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी