• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा
  • VIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 11:51 AM IST | Updated On: Jul 14, 2019 11:51 AM IST

    आसाम, 14 जुलै: मुसळधार पावसामुळे देशात अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्रा नदी दुधडी भरून वाहू लागल्यानं हाहाकार माजला. आसामधील मौरीगाव जिल्ह्यात ब्रह्मपुत्रेचं पाणी शिरल्यानं कागदासारखी दोन मजली शाळेची इमारत वाहून गेली आहे. ह्या व्हिडिओमधून घटनेची भीषणता किती असेल तुम्ही पाहू शकता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी