Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • INDIASTRIKESBACK : पाकिस्तानच्या हद्दीत घुसून असा केला हल्ला; AIRSTRIKE चा पहिला VIDEO
  • INDIASTRIKESBACK : पाकिस्तानच्या हद्दीत घुसून असा केला हल्ला; AIRSTRIKE चा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 26, 2019 02:37 PM IST | Updated On: Feb 27, 2019 11:55 AM IST

    नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय वायुसेनेने मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक केला. पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायुदलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. या Airstrike ची पहिली व्हिज्युअल्स हाती आली आहेत. भारतीय वायुदलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झाली. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही. पहाटेच्या या हल्ल्याची पहिली visuals

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी