कोणत्या गाड्यांवर किती सूट ?

कोणत्या गाड्यांवर किती सूट ?

  • Share this:

31 मार्च : एरवी दसरा, दिवाळीला असते तशी गर्दी आज गाड्यांच्या शोरूममध्ये होती. कारण बीएस-3 गाड्यांच्या किंमतीवर देण्यात आलेली सवलत... यामुळे गाड्यांच्या किंमती भरपूर कमी झाल्यात. पुणे, नाशिक, नागपूर या तीनही ठिकाणी ग्राहकांची शोरूममध्ये प्रचंड गर्दी झाली होती. नागपूर आणि पुण्यात तर गाड्यांचा स्टॉक संपल्यामुळे शोरूम बंजद कराव्या लागल्या. नागपूरमध्ये एका शोरूममधून एकाच दिवसात सहाशे गाड्यांची विक्री झालीये. गाड्यांच्या किंमतीत जवळपास 12 ते 22 हजारांपर्यंत सूट मिळतीये

कोणत्या गाड्यांवर किती सूट आहे ?

1) ड्युएट, मेस्ट्रो एज, प्लेजर  - 12 हजार 500 रु. सूट

2) HFडिलस्क सिरीज - 5 हजार रुपये सूट

3) स्प्लेंडर प्रो  - 5 हजार सूट

4) ग्लॅमर, एक्स्प्रो, आयस्मार्ट 100 - 7 हजार 500 सूट

5) अॅक्टिव्हा 3G -13 हजारपर्यंत सूट

6)  सीबीआर स्पोर्ट्स बाईक - 22 हजार हजारपर्यंत सूट

7)  होंडा नवी - 20 हजारापर्यंत सूट

नाव डिस्काऊंट
Hero Maestro EdgeRs 12,500
Hero Splendor ProRs 5,000
Hero HF DeluxeRs 5,000
Hero GlamourRs 7,500
Hero Super SplendorRs 7,500
TVS Apache RTR 200 4VRs 10,000
TVS Apache RTR 160Rs 5,000
TVS VictorRs 5,000
TVS JupiterRs 10,000
Triumph Tiger 800 XRRs 1.5 lakh
Triumph Tiger 800 XCxRs 60,000
Triumph Thunderbird StormRs 3 lakh
Triumph Thunderbird LTRs 3 lakh
Triumph Rocket IIIRs 3 lakh
Triumph Daytona 675Rs 90,000
Ducati Monster 821Rs 2.7 lakh
Ducati DiavelRs 2 lakh
Ducati Scrambler Urban EnduroRs 1.7 lakh
Honda NaviRs 20,000
Honda Activa-iRs 14,500
Honda DioRs 13,500
Honda AviatorRs 13,500
Hona CB Shine SPRs 18,300
Honda CB ShineRs 18,300
Honda Dream YugaRs 18,500
Honda LivoRs 18,500
Honda CBR 150RFree Honda Navi offered
Honda CBR 250RFree Honda Navi offered

 

चारचाकी वाहनं

 

नावडिस्काऊंट

Mahindra BoleroRs 1 Lakh
Mahindra Bolero Pik-UpRs 70,000
Mahindra TharRs 1 Lakh
Tata SumoRs 1.5 Lakh
Tata Indigo eCSRs 1 Lakh

काय आहे गाड्यांची बंपर सूट ?

बीएस-3 इंजिन असलेल्या सगळ्या गाड्यांवर

5 ते 20 हजारांपर्यंत सूट

बीएस म्हणजे भारत स्टॅंडर्ड स्टेज, प्रदूषणाचं

केंद्रानं दिलेलं मानक म्हणजे बीएस

बीएस मानक हे भारतातल्या सर्व वाहनांसाठी

लागू आहे, युरोप, अमेरिकेतही अशी मानकं

प्रदूषणावर नियंत्रणासाठी वेळोवेळी बीएस

मानकं ठरवण्यात येतात, आता बीएस-4 लागेल

आता सूट असलेल्या बीएस-3च्या गाड्या

नंतर चालू रहाणार, ग्राहक विकूही शकतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 05:36 PM IST

ताज्या बातम्या