• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भररस्त्यात बैलांच्या झुंजीचा थरार; नागरिक हैराण
  • VIDEO: भररस्त्यात बैलांच्या झुंजीचा थरार; नागरिक हैराण

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 11:11 AM IST | Updated On: Jun 20, 2019 11:11 AM IST

    हरदोई, 20 जून: उत्तर प्रदेशमधील हरदोई भागात मोकाट बैलांनी धुमाकूळ घातला आहे. भरचौकात दोन संतप्त बैल एकमेकांना भिडले. बैलांचा या झुंजीमुळे काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दोघांपैकी कोणीच माघार घेण्यास तयार नव्हते. बुधवारी एका संतप्त बैलानं सायकलवाल्याला शिंगावर घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी