LIVE NOW

LIVE : काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; दहशतवाद्यांचा म्होरक्या ठार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | March 9, 2021, 8:46 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated March 9, 2021
auto-refresh

Highlights

8:46 pm (IST)

राज्यात दिवसभरात 9,927 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 12,182 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 56 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.34 टक्के
राज्यात सध्या 95,322 ॲक्टिव्ह रुग्ण

8:39 pm (IST)

काश्मीर खोऱ्यातल्या चकमकीत अल बद्रचा म्होरक्या गनी ख्वाजाचा खात्मा

बारामुल्ला जिल्ह्यातल्या तुजार इथे सुरू होती चकमक

8:35 pm (IST)

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; दहशतवाद्यांच्या म्होरक्याचा खात्मा


8:17 pm (IST)

काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील घटना
तुजार इथं सुरक्षा दलांची अतिरेक्यांसोबत चकमक
एका अतिरेक्याचा खात्मा, मोठा शस्त्रसाठा जप्त
दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती

7:12 pm (IST)

मुंबईत दिवसभरात 1012 नवे रुग्ण, 2 मृत्यू

6:39 pm (IST)

पुण्यात आज 1 हजाराचा आकडा पार
पुण्यात दिवसभरात 1086 रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 796 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू

6:07 pm (IST)

मोहन डेलकरांची आत्महत्या दबावातून - गृहमंत्री
'खासदार डेलकर प्रकरणाची चौकशी SIT करणार'
कुणालाही पाठीशी घालणार नाही - अनिल देशमुख
आत्महत्येचं कारण सुसाईड नोटमध्ये - देशमुख
'प्रफुल्ल खेडा पटेलांनी त्रास दिल्याचा उल्लेख'
'दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांवर गंभीर आरोप'
डेलकरांनी आत्महत्या मुंबईत येऊन केली - गृहमंत्री
राज्य सरकारवर आमचा विश्वास - डेलकर कुटुंबीय
कुटुंबाच्या सुरक्षेची केली मागणी - अनिल देशमुख
'अन्वय नाईक प्रकरणाचा पुन्हा तपास होणार'
प्रकरणाच्या चौकशीची कुटुंबीयांची मागणी - गृहमंत्री

 

5:51 pm (IST)

दादरा नगर हवेलीचे खासदार डेलकर आत्महत्या प्रकरण
मोहन डेलकरांच्या कुटुंबानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
राज्य सरकार आम्हाला न्याय देईल - डेलकर कुटुंबीय
मुंबई पोलिसांनी कारवाई करावी - डेलकर कुटुंबीय
चौकशीची डेलकर कुटुंबीयांची मागणी - अनिल परब
सचिन वाझे भाजपला खटकतायत - अनिल परब
'...तर वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही'
'चौकशीअंती दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईल'
'सचिन वाझे फक्त एपीआय, वरिष्ठ पदावर नाहीत'
'वाझे पुरावे नष्ट करतील असं म्हणणं हास्यास्पद'
अर्णव प्रकरणावरून राग काढण्याचा प्रयत्न - परब
सत्तेत नसल्यानं पोलिसांवर अविश्वास - अनिल परब

5:37 pm (IST)

नवी मुंबई - राज्यात आज एका दिवसात रेकॉर्डब्रेक वीजनिर्मिती, पहिल्यांदाच 10 हजार 445 मेगावॅटची निर्मिती, एमएसईबीच्या इतिहासातील सुवर्णदिवस, याआधी 10 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा रेकॉर्ड होता; औष्णिक, जल, वायू, सौर विद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती झाली

5:23 pm (IST)

मुंबई - एका दिवसात 416 कोटी तर आतापर्यंत 3,486 कोटी मालमत्ता कर जमा, मालमत्ता कर वेळेत न भरणाऱ्यांना 2 टक्के दरानं दंड लागणार, मालमत्ता करवसुलीसाठी जप्तीसह विविधस्तरीय धडक कारवाई सुरू

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स