'फानी'नंतर भूकंप, आसामला 5.2 रिश्टर स्केलचा धक्का!

'फानी'नंतर भूकंप, आसामला 5.2  रिश्टर स्केलचा धक्का!

आसामला शनिवारी संध्याकाळी 4.37 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला.

  • Share this:

दिसपूर, 04 मे: आसामला शनिवारी संध्याकाळी 4.37 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी नोंदवण्यात आली आहे. जमीनीच्या 80 किलोमीटर खोल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नागालँडच्या आसपास होता. अद्याप कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त आलेले नाही.

ही बातमी अपडेट होत आहे.

VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल

First published: May 4, 2019, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading