• होम
  • व्हिडिओ
  • गर्लफ्रेंडला भेटायला गेला आणि मार खाऊन आला, VIDEO व्हायरल
  • गर्लफ्रेंडला भेटायला गेला आणि मार खाऊन आला, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 01:57 PM IST | Updated On: Jul 21, 2019 01:57 PM IST

    पंजाब, 21 जुलै: पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब इथल्या दोदा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबियांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही कुटुंबियांची समजूत काढून घरी पाठवण्यात आलं. मात्र या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी