• होम
  • व्हिडिओ
  • वीज पडून युवकाचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
  • वीज पडून युवकाचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 08:53 AM IST | Updated On: Jun 26, 2019 08:53 AM IST

    लखिमपूर, 26 जून: दगड मारून आंबे तोडणाऱ्या 17 वर्षीय युवकाचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. ही वीज अंगावर कोसळताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना उत्तर प्रदेशातील लखिमपूर खीरी जिल्ह्यात छतरपूर गावात घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close