• VIDEO: 70 वर्षांपूर्वी टाकलेला बॉम्ब केला नष्ट

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 11:21 AM IST | Updated On: Apr 17, 2019 11:25 AM IST

    17 एप्रिल: जर्मनीच्या फ्रॅन्कफर्टमध्ये दुसऱ्या महायुद्धातल्या एका बॉम्बचा स्फोट घडवून तो नष्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ७० वर्षांपूर्वी दुसरं महायुद्ध सुरू असताना अमेरिकेनं हा बॉम्ब जर्मनीवर टाकण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी फ्रॅन्कफर्टच्या माईन नदीत हा बॉम्ब सापडला. या बॉम्बचं वजन तब्बल २५० किलो होतं. हा बॉम्ब नष्ट करण्याआधी स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी