सूफी संगीत क्षेत्रातल्या वडाली ब्रदर्स या जोडीतील प्यारेलाल वडाली यांचं निधन

सूफी संगीत क्षेत्रातल्या वडाली ब्रदर्स या जोडीतील प्यारेलाल वडाली यांचं निधन

उस्ताद पूरणचंद वडाली यांचे ज्येष्ठ बंधू प्यारेलाल वडाली यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

09 मार्च : सूफी संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या गायनशैलीने कानसेनांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या वडाली ब्रदर्स या जोडीतील प्यारेलाल वडाली यांचं निधन झालं आहे. त्यांच्या अकाली जाण्याने संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

उस्ताद पूरणचंद वडाली यांचे ज्येष्ठ बंधू प्यारेलाल वडाली यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षींचे होते. अमृतसर येथे अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांच निधन झाले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2018 12:51 PM IST

ताज्या बातम्या