Loksabha2019 : मोदींच्या विरोधात हे कलाकार राजकारणात, राहुल गांधींना साथ

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय मंचावर दिसत आहेत.

  • Share this:

2019 च्या लोकसभेचं बिगूल वाजलं आहे. देशभर निवडणूकांचे वातावरण आहे. यात राजकीय नेत्यांसोबत कलाकार मंडळीही उतरली आहेत. अनेक अभिनेते-अभिनेत्री राजकारणात आले आहेत. एकीकडे सलमान खान आणि सनी लिओनी यांच्या राजकारणात येण्याची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे काही कलाकार राजकीय मंचावर उतरलेले दिसतात.

भाभीजी घर पर है या मालिकेतून स्टार झाल्यानंतर बिग बॉसची विजेता ठरलेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शिल्पाच्या पाठोपाठ अभिनेत्री अर्शी खान हिनेदेखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बंगाली अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल नुसरत जहां हीसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. ममता बॅनर्जी यांनी तिला बशीरहाट येथील उमेदवारी दिली आहे.

नुसरत जहां प्रमाणेच मिमी चक्रवर्तीनेदेखील ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता प्रकाश राज देखील राजकीय आखाड्यात उतरले आहेत. बेंगलोर सेंट्रल मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता देव हेदेखील राजकारणात उतरणार आहेत. 2014 मध्ये त्यांनी विजय मिळवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 08:49 AM IST

ताज्या बातम्या