मोदींच्या विरोधात प्रचारात उतरला 'हा' क्राइम मास्टर गोगो

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार मदन मित्रा हे 'भाटपारा' मतदार संघातून विधानसभा पोटनिवडणूक लढवत आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 08:00 PM IST

मोदींच्या विरोधात प्रचारात उतरला 'हा' क्राइम मास्टर गोगो

सध्या देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांसोबतच पश्चिम बंगालमध्ये एका जागेसाठी विधानसभा पोट निवडणूक होत आहे.

यामध्ये पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार मदन मित्रा हे 'भाटपारा' मतदार संघातून विधानसभा पोटनिवडणूक लढवत आहेत.

या निवडणुकीत मदन मित्रा यांनी अभिनेता शक्ती कपूर यांना प्रचारात उतरवलं.

Loading...

शक्ती कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्हिलन म्हणून ओळखले जातात. आता पर्यंत त्यांनी अनेक खलनायक मोठ्या पडद्यावर साकारले.

पण त्यांची 'क्राइम मास्टर गोगो' ही खलनायकाची बूमिका विशेष गाजली.

म्हणूनच आता शशी कपूर यांनी तृणमूल काँग्रेसकडून प्रचार केल्यानं 'क्राइम मास्टर गोगो' मोदींच्या विरोधात राजकारणात उतरल्याची चर्चा सुरू आहे.

तृणमूलचे उमेदवार मदन मित्रा यांची प्रचार रॅली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...