• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : कारवारमध्ये समुद्रात बोट बुडाली, 8 जणांचा मृत्यू
  • LIVE VIDEO : कारवारमध्ये समुद्रात बोट बुडाली, 8 जणांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jan 21, 2019 05:44 PM IST | Updated On: Jan 21, 2019 11:46 PM IST

    21 जानेवारी : कर्नाटकमध्ये कारवार येथील कुरुमगड बेटाजवळ एक बोट उलटली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीत 24 प्रवाशी होते. ही बोट देवदर्शन करून कुरुमगडाकडे येत होती, तेव्हा या बोटीला अपघात झाला. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप कळू शकले नाही. घटनास्थळी कोस्ट गार्ड आणि पोलिसांच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे. दक्षिण भारतातील आजपर्यंतची सगळ्यात मोठी दुर्घटना सांगितली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी