S M L

आंध्रप्रदेशात पुलाच्या खांबाला नाव धडकली, दोघांचा बुडून मृत्यू

गोदावरी जिल्ह्यात गोमती नदीत शनिवारी नाव उलटली. निर्माणाधिन पुलाच्या खांबाला ऊलटून झालेल्या या र्दुघटनेत दोघांचा मृत्यू झालाय. नावेत एकूण 30 प्रवासी होते.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2018 10:33 PM IST

आंध्रप्रदेशात पुलाच्या खांबाला नाव धडकली, दोघांचा बुडून मृत्यू

आंध्रप्रदेश, ता. १४ जुलै : गोदावरी जिल्ह्यात गोमती नदीत शनिवारी नाव उलटली. निर्माणाधिन पुलाच्या खांबाला ऊलटून झालेल्या या र्दुघटनेत दोघांचा मृत्यू झालाय. नावेत एकूण 30 प्रवासी होते. त्यापैकी 23 प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. तर 5 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.

माझ्या वडिलांचं देशासाठीच योगदान न विसरणारं,'सेक्रेड गेम्स' वादावर राहुल गांधींचं टि्वट

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत- रावसाहेब दानवे


एका पक्षीने उडवली एकनाथ खडसेंची झोप

गोदावरी जिल्ह्यातील गोमती नदीत एका पुलाचे बांधकाम सुरु आहे. शनिवारी 30 प्रवाशांना घेऊन नाव चालली होती. निर्माणाधिन असलेल्या पुलाच्या खांबाला धडक लागल्याने नाव उलटली. नावेतून प्रवास करणाऱ्योमध्ये सर्वधिक शालेय विद्यार्थि होते. स्थानिकांसर एनडीआरएफ टीमनेही बचाव कार्य सुरु केले आहे. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाय, तर बचाव पथकाला 23 जणांना वाचविण्यात त्यांना यश आले आहे. अन्य ५ जणांचा अद्याप शोध लागलेला नसल्याची माहिती मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी दिली.

आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव यांनी पत्ते ठेवलेत राखुन!

Loading...
Loading...

ईशान खट्टर म्हणतो माझा मोठा भाऊच माझी प्रेरणा

मॉडेल म्हणाली – तर त्याने मला संपवून टाकले असते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 10:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close