जम्मूतील बस स्टॅंडवर ग्रेनेड हल्ला, 29 जण जखमी

जम्मूतील बस स्टॅंडवर ग्रेनेड हल्ला, 29 जण जखमी

जम्मूतील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 8 जण जखमी

  • Share this:

जम्मू, 7 मार्च : पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील वातावरण तणापूर्ण असतानाच काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. जम्मूतील बस स्टॅंडवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे . यामध्ये जखमी झालेल्या 29 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादल घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. हा हल्ला कोणी केला? तसेच एकूण जखमींची संख्या याबद्दलची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.  गुरूवारी (7 मार्च) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.

जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यात 18 जण जखमी, पाहा घटनास्थळावरचा

First published: March 7, 2019, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading