• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची कपडे फाटेपर्यंत धुलाई
  • VIDEO : पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची कपडे फाटेपर्यंत धुलाई

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 11:15 AM IST | Updated On: Mar 5, 2019 11:16 AM IST

    भोपाळ, 5 मार्च : मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला नंतर पोलिसांनी बेदम चोप दिला आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया हे एका हॉस्पिटलचं उद्धाटन करणार होते. त्यावेळी या उद्घाटनाला विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तेव्हा एका कार्यकर्त्याने थेट पोलिसावरच हात उचलला. त्यानंतर संतापलेल्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्याची धुलाई केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी