• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: बंगालमध्ये भाजप-तृणमूल पुन्हा आमनेसामने; जय श्रीरामवरून महाभारत
  • SPECIAL REPORT: बंगालमध्ये भाजप-तृणमूल पुन्हा आमनेसामने; जय श्रीरामवरून महाभारत

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 10:55 AM IST | Updated On: Jul 7, 2019 10:56 AM IST

    कोलकाता, 7 जुलै: जय श्रीराम ही धार्मिक घोषणा बंगालच्या राजकारणात राजकीय घोषणा बनली आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून काढणारा हा नारा जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या टीकेनं पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आला. पाहा याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी