• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष शमेना, भाजप-तृणमूल कार्यकर्ते पुन्हा भिडले
  • SPECIAL REPORT: पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष शमेना, भाजप-तृणमूल कार्यकर्ते पुन्हा भिडले

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 08:00 AM IST | Updated On: May 14, 2019 08:00 AM IST

    कोलकाता, 14 मे: पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत पुन्हा हिंसाचार उफाळला. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. यात दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर अनेक कार्यकर्ते जखमी झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी