अयोध्या आंदोलनातल्या नेत्यांना भाजपचा रामराम

भाजपने यावेळी या दिग्गज नेत्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना तिकिट द्यायचं नाही, असं भाजपचं धोरण आहे तर काही नेत्यांनी मतदारसंघ नसल्यामुळे न लढण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि उमा भारती हे दिग्गज नेते यावेळी निवडणूक लढवणार नाहीत.

75 वर्षांच्या वर वय असलेल्या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं नाही, असं भाजपने ठरवलं आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणींची कारकीर्द संपुष्टात आली आहे.

मुरलीमनोहर जोशी यांनी कानपूरमधून मागच्या वेळी निवडणूक जिंकली होती. त्यांना यावेळी उमेदवारी नाही, अशी चर्चा आहे.

उमा भारतींना यावेळी झाशीची निवडणूक लढवायची होती. पण त्याऐवजी त्यांना भाजपच्या उपाध्यक्ष करण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री अरुण जेटली २०१४ च्या निवडणुकीत हरले होते. त्यानंतर त्यांना राज्यसभेची जागा देण्यात आली. यावेळी ते निवडणूक लढवणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: AyodhyaBJP
First Published: Mar 26, 2019 08:33 PM IST

ताज्या बातम्या