संघर्ष पेटला...कोलकत्यात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तुफान राडा

पोलिसांनी बॅरेकेट्स लावून मोर्चाला पुढे जाण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर संघर्षाला सुरूवात झाली.

  • Share this:

कोलकता- कोलकत्यात भाजपने काढलेल्या मोर्चाला गुरुवारी वेगळं वळण मिळाल.

कोलकता शहरातल्या अस्वच्छतेविरुद्ध आणि विविध स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचा हा मोर्चा होता.

कोलकता डेंग्यू मुक्त करा अशी भाजपची स्थानिक प्रशासनाकडे मुख्य मागणी होती.

या मोर्चाला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती. मात्र मोर्चाला पुढे जावू देण्यास मज्जाव केल्याने संघर्ष पेटला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता.

Loading...

भाजपच्या कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांना जुमानलं नाही.

पोलिसांनी बॅरेकेट्स लावून मोर्चाला पुढे जाण्याची परवानगी नाकारली.

त्यानंतर संघर्षाला सुरूवात झाली. मोर्चा अडविण्यावरून भाजपचे नेते आणि पोलिसांमध्ये ठिणगी पडली.

नंतर कार्यकर्ते संतप्त झाल्याने त्यांनी निदर्शनांना सुरूवात केली.

रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. काही प्रमाणात दगडफेकही झाली.

काही ठिकाणी तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही संघर्ष झाला.

नंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.

या हल्ल्यात काही कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी कार्यकर्त्यांवर पाण्याचा फवाराही वेगाने मारल्याने कार्यकर्ते आणखीच बिथरले.

 गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये संघर्ष पेटला आहे.

 लोकसभा निवडणुकीतही भाजपने तृणमूलला धक्का देत जोरदार मुसंडी मारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2019 06:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...