S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Videos : राहुल गांधींना टक्कर देत आता अमित शहांनी देखील गाठली 'खाऊगल्ली'
  • Videos : राहुल गांधींना टक्कर देत आता अमित शहांनी देखील गाठली 'खाऊगल्ली'

    Published On: Nov 26, 2018 08:38 PM IST | Updated On: Nov 26, 2018 08:43 PM IST

    भाजप अध्यक्ष अमित शाह सोमवारी रोड-शोसाठी इंदोरमध्ये होते. आपल्या 1 दिवशीय रोड-शोसाठी ते रविवारी इंदोरमध्ये दाखल झाले. आणि इंदोरला पोहताच ते रात्रीच सराफा बाजारात गेले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close