भाजपची ही मुस्लीम उमेदवार नाही घेऊ शकली वडिलांच्या पराभवाचा बदला

मी माझ्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठीच मैदानात उतरले आहे, असं फातिमा सिद्दीकी म्हणत. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून अरीफ अकील हे लढत होते.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 03:54 PM IST

भाजपची ही मुस्लीम उमेदवार नाही घेऊ शकली वडिलांच्या पराभवाचा बदला

मध्य प्रदेशमध्ये भाजपचा केवळ एक मुस्लीम उमेदवार होता. फतिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळ उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली.

मध्य प्रदेशमध्ये भाजपचा केवळ एक मुस्लीम उमेदवार होता. फतिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळ उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली.

मी माझ्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठीच मैदानात उतरले आहे, असं फातिमा सिद्दीकी म्हणत. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून अरीफ अकील हे लढत होते.

मी माझ्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठीच मैदानात उतरले आहे, असं फातिमा सिद्दीकी म्हणत. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून अरीफ अकील हे लढत होते.

वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या फातिमा सिद्दीकी यांचा पराभव झाला आहे.

Loading...

काँग्रेसच्या अरीफ अकील यांना फातिमा सिद्दीकींचा 22 हजार मतांनी पराभव केला.

विशेष म्हणजे फातिमा यांचे वडीस रसूल अहमद सिद्दीकी हे काँग्रेसच्याच तिकिटावर आमदार झाले होते. पण नंतर 1992 मध्ये अरिफ अकील यांनी जनता दलाकडून लढून सिद्दीकींचा पराभव केला.

अरिफ अकील यांनी आपल्या वडिलांच्या केलेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या फातिमा सिद्दीकींना अपयश आलं आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्वत: प्रचारसभा घेत फातिमा यांच्यासाठी मत मागितले होते. पण फातिमा या पराभूत झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...