• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : यानंतर 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत - साक्षी महाराज
  • VIDEO : यानंतर 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत - साक्षी महाराज

    News18 Lokmat | Published On: Mar 15, 2019 08:00 PM IST | Updated On: Mar 15, 2019 08:17 PM IST

    भाजप खासदार साक्षी महाराज यांनी लोकसभा 2019नंतर 2024मध्ये निवडणुका होणार नाहीत असं विधान केलं आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर मोठा वाद होण्याची शक्यता आहे. उन्नावमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी हे विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साऱ्या जगाचे नेते आहेत. यानंतर 2024मध्ये लोकसभा निवडणुका होणार नाहीत. आता जी निवडणूक होत आहे ते देशाची आहे. संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांची चर्चा आहे. असं विधान साक्षी महाराज यांनी केलं आहे. तसंच भाजपच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं साक्षी महाराज यांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी