• होम
  • व्हिडिओ
  • भाजप आमदाराचा प्रताप! दारू पिऊन बंदुकीसह केला डान्स, VIDEO व्हायरल
  • भाजप आमदाराचा प्रताप! दारू पिऊन बंदुकीसह केला डान्स, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 10, 2019 10:19 AM IST | Updated On: Jul 10, 2019 10:19 AM IST

    देहरादून, 10 जुलै: उत्तराखंडमधील भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांचा बंदूक घेऊन नाचतानाचा व्हिडिओ वायरल झाला. दारु पिऊन बंदुकीसह नाच करणाऱ्या आमदाराचा हा व्हिडिओ आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याची शक्यता आहे. हातात रिव्हॉल्व्हर आणि कार्बाईन घेऊन नाचताना ते या व्हिडिओत दिसत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी