• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजप आमदाराची दादागिरी, क्रिकेट बॅटनं अधिकाऱ्याला केली मारहाण
  • VIDEO: भाजप आमदाराची दादागिरी, क्रिकेट बॅटनं अधिकाऱ्याला केली मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 02:34 PM IST | Updated On: Jun 26, 2019 02:35 PM IST

    इंदौर, 26 जून: भाजपाच्या आमदाराची दादागिरी समोर आली आहे. भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीयांनी मनपाच्या अधिकाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आकाश विजयवर्गीय हे इंदौरचे भाजप आमदार आहेत. मात्र भाजप आमदारावर अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती सध्या मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी