• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'अच्छी लडकीसे शादी करूंगा', 90 वर्षीय भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
  • VIDEO : 'अच्छी लडकीसे शादी करूंगा', 90 वर्षीय भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

    News18 Lokmat | Published On: Jan 25, 2019 12:02 PM IST | Updated On: Jan 25, 2019 12:02 PM IST

    भोपाळ, 25 जानेवारी : 'अभी तो देख रहे हैं कौन सी लड़की अच्छी है, उससे शादी करेंगे,' असं वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांनी केलं आहे. तुम्ही आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढणार का, असा प्रश्न बाबूलाल यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाजप नेते असलेल्या बाबूलाल गौर यांनी हे उत्तर दिलं आहे. या वक्तव्यानंतर बाबूलाल यांच्यावर मोठी टीका होत आहे. 'जेथून तिकिटाची ऑफर येईल तिथला विचार करेल. अद्याप काहीही ठरवलं नाही,' असं लोकसभा निवडणुकीबाबत गौर म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी