• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना धू-धू धुतलं, पोलिसांनीही केले हात साफ
  • VIDEO: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना धू-धू धुतलं, पोलिसांनीही केले हात साफ

    News18 Lokmat | Published On: May 11, 2019 01:34 PM IST | Updated On: May 11, 2019 01:38 PM IST

    सुधीर जैन(प्रतिनिधी)रतलाम11 मे: नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सभेत तुफान राडा झाला. सिद्धू यांच्या सभेमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तर संतप्त कार्यकर्त्यांकडून दगडफेक आणि तुफान लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे रतलाममध्ये तणावाचं वातावरण होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी