• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'नेहरूंच्या जागी जिन्ना पीएम झाले असते तर फाळणी झालीच नसती', भाजप उमेदवाराचं बेताल वक्तव्य
  • VIDEO: 'नेहरूंच्या जागी जिन्ना पीएम झाले असते तर फाळणी झालीच नसती', भाजप उमेदवाराचं बेताल वक्तव्य

    News18 Lokmat | Published On: May 11, 2019 10:01 PM IST | Updated On: May 11, 2019 10:53 PM IST

    मध्य प्रदेश, 11 मे : 'भाजपचे वाचाळवीर काही थकत नाहीत राव' असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, मध्य प्रदेशच्या झाबुआचे भाजपचे उमेदवार गुमानसिंह दामोर यांनी तर कहरच केला आहे. '1947 साली नेहरूंऐवजी जर जिन्ना पंतप्रधान झाले असते तर फाळणी झालीच नसती' असे अकलेचे तारे दामोर यांनी तोडलेत. बरं ते इथवर थांबले नाहीत तर 'जिन्ना बॅरिस्टर होते. विद्वान होते' अशी स्तुतिसुमनंही त्यांनी उधळली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading