S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अर्ज दाखल करण्याआधी गौतम गंभीरने केलं होमहवन
  • VIDEO: अर्ज दाखल करण्याआधी गौतम गंभीरने केलं होमहवन

    Published On: Apr 23, 2019 12:49 PM IST | Updated On: Apr 23, 2019 12:49 PM IST

    दिल्ली, 23 एप्रिल: क्रिकेटपटू ते नेता असा प्रवास सुरू झालेला भाजपचा उमेदवार गौतम गंभीरने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होमहवन केलं आहे. गौतमनं आपल्या घरी देवपूजा केली. भाजपच्या पूर्व दिल्लीतून गौतम गंभीर लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close