फोटो फीचर : तेजप्रताप आणि ऐश्वर्या रायचा पाटण्यात साखरपुडा!

फोटो फीचर : तेजप्रताप आणि ऐश्वर्या रायचा पाटण्यात साखरपुडा!

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादवचा आज पाटण्यात साखरपूडा पार पडला.

  • Share this:

पाटणा,ता.18 एप्रिल: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादवचा आज पाटण्यात साखरपूडा पार पडला.

बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी तेजप्रतापचा साखरपुडा झाला.

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पाटण्याच्या पंचतारांकित मोर्य हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

12 मे रोजी दोघांचं लग्न होणार आहे. या कार्यक्रमाला तेजप्रताप यांच्या सर्व बहिणी आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

आपले वडिल असते तर या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली असती अशी प्रतिक्रिया खासदार मीसा भारतीनं व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 05:32 PM IST

ताज्या बातम्या