• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भर रस्त्यावर मद्याची लूट; महिलांनीही पळवल्या मद्याच्या बाटल्या
  • VIDEO: भर रस्त्यावर मद्याची लूट; महिलांनीही पळवल्या मद्याच्या बाटल्या

    News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 11:49 AM IST | Updated On: Mar 29, 2019 11:56 AM IST

    मुजफ्परपूर (बिहार), 29 मार्च : येथील शाहू मार्गावर एका खोक्यात मद्याच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला नागरिकांनी अडवलं आणि त्याची सूचना पोलिसांना दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्य़ाआधीच नागरिकांचा संयम तुटला. सर्वजण त्या खोक्यावर तुटून पडले. अबाल वृद्धांसह महिलांनीसुद्धा बियरच्या बाटल्या लंपास केल्या. पाहता पाहाता संपूर्ण खोका रिकामा झाला. पोलीस पोहोचले तेव्हा फक्त रिकामा आणि तुटलेला खोका त्यांच्या हाती लागला. बिहामधील मुजफ्परपूर येथे घडलेल्या या घटनेचा VIDEO VIRAL झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading