मुंबई, 18 ऑक्टोबर : बिहारचं तख्त कोण राखणार? राज्यपालांच्या त्या पत्रापासून ते सुशांत सिंह राजपूत प्रकरणापर्यंत, लडाख ते चीनच्या कुरघोड्यांपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पाहा संपूर्ण मुलाखत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah